लोणावळा नगरपरिषदेचा 129 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर ; संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविणार, स्विमिंग पूल परवाना शुल्क आकारणार
Dainik Maval News : लोणावळा शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षा यांना सामाविणारा 2025-2026 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. तब्बल...


