व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खंडाळा पोलीस चौकीजवळ लागलेल्या आगीत पोलिसांच्या ताब्यातील २३ वाहने जळून खाक । Lonavala News

गाड्यांच्या आजूबाजूला वाढलेले गवत पेटून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 8, 2025
in लोकल, शहर
23 police vehicles gutted in fire near Khandala police post Lonavala News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील खंडाळा पोलीस चौकीच्या मागील बाजूला गुरुवारी दुपारी पाऊणे दोनच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तब्बल 23 गाड्या जळून खाक झाल्या. या गाड्यांमध्ये 19 दुचाकी, एक ट्रक, एक रिक्षा आणि दोन कार होत्या.

गाड्यांच्या आजूबाजूला वाढलेले गवत पेटून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिकांच्या मदतीने आयआरबीच्या देवदूत अग्निशमन बंबाच्या सहाय्याने दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले.

उन्हाचा ताप वाढू लागल्याने सध्या अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपोला बुधवारी रात्री पासून लागलेली आग अजून पूर्णतः विझली नसताना गुरुवारी पोलीस चौकी जवळ आग लागण्याची घटना घडली.

उन्हाचा ताप वाढू लागल्याने अशा आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यावर लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. लोणावळा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न, नागरिकांवर गुन्हा दाखल ; कुत्र्यांचे भुंकणे, लोकांचा गोंगाट व बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्या बिथरला

Next Post

लोणावळा नगरपरिषदेचा 129 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर ; संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविणार, स्विमिंग पूल परवाना शुल्क आकारणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala-Municipal-Council

लोणावळा नगरपरिषदेचा 129 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर ; संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविणार, स्विमिंग पूल परवाना शुल्क आकारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

August 26, 2026
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.