व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News

देहूत, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा, कार्तिकी एकादशी आणि बीज सोहळा अशा वर्षातून तीन वेळा मोठ्या यात्रा भरतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Tukaram-Maharaj-Temple-Dehu

File Image


Dainik Maval News : देहू नगर पंचायत प्रशासनाला शासनाकडून यात्रा अनुदान मिळत नसल्याने नगरपंचायतीला नागरिकांच्या मिळकत करातुन पैसे खर्च करावे लागत आहे. देहू नगर पंचायतीला यात्रा अनुदान मिळावे, अशी मागणी शहरवासीय करीत आहे.

देहूत, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा, कार्तिकी एकादशी आणि बीज सोहळा अशा वर्षातून तीन वेळा मोठ्या यात्रा भरतात. या यात्रांसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. तर संत तुकाराम महाराज यांच्या दर्शणार्थ प्रतिदिन दहा ते पंधरा हजार भाविक येतात. यात्रेतील भाविकांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेच्या कामांना तात्कालीन ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खर्च केला जात होता.

  • देहू परिसरातील वाढती लोकसंख्या आणि 17 सदस्यांची मोठी असणारी ग्रामपंचायतीचे चार वर्षापूर्वी (8 डिसेंबर 2020) नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. आळंदी नगरपरिषदेला प्रतिवर्ष सुमारे दोन कोटी रुपये यात्रा अनुदान मिळत आहे. मात्र चार वर्षांत यात्रेसाठी देहू नगरपंचायतीला एकही रुपया अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे नगरपंचायतीला प्रतिवर्ष यात्रेसाठी नागरिकांच्या मिळकत करातील सुमारे तीन कोटीहून अधिक खर्च करावे लागत आहे.

शासनाने भाविकांच्या सोयी सुविधांसाठी व सुरक्षिततेसाठी नगरपंचायतीला यात्रा अनुदान देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. नगरपंचायतीने शासन दरबारी यात्रा अनुदानासाठी मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत शासनाकडून यात्रा अनुदान मिळालेले नाही. यात्रेतील भाविक आणि वारकरी यांच्या सोयीसुविधाच्या कामासाठी पर्याय नसल्याने नागरिकांच्या मिळकत कराच्या रकमेतून खर्च करावा लागत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade

Next Post

पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Demand for reservation of water from Mulshi Dam for Pimpri-Chinchwad city

पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.