खालुंब्रे येथे एका खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात बसले होते लपून । Pune Crime
पूर्ववैमनस्यातून एकाचा खून करण्यात आल्याची घटना 1 जुलै रोजी खालुंब्रे गावाच्या (ता. खेड) हद्दीत घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना...
