केवायसी राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच मदत; लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री
Dainik Maval News : मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या...



