व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

One window scheme for setting up petrol pumps in every district

गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative

Dainik Maval News : भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे....

MPSC

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाकडून जाहीर । MPSC 2024 Main Result

Dainik Maval News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल घोषित केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत...

Maharashtra State Examination Council Teacher Aptitude and Intelligence Test results announced

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन

Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आयबीपीएस या संस्थेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे...

Namo Shetkari Yojana Rs 1892 crore deposited in bank accounts of 91 lakh 65 thousand 156 farmers in maharashtra

शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित

Dainik Maval News : “शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Ganpati-Bappa-Photo-Image

गणेशोत्सवामुळे मावळ तालुक्यातील व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’ ; गौरी-गणपती सणाच्या दिवसांत मावळात कोट्यवधीची उलाढाल

Dainik Maval News : यंदा बुधवार, 27 ऑगस्ट ते शनिवार, 6 सप्टेंबर या काळात गणेशोत्सव होता. राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा...

Teacher Trupti Nikam from Lonavala receives district-level meritorious teacher award

लोणावळा येथील शिक्षिका तृप्ती निकम यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ; मावळातील ‘या’ शिक्षकांचाही सन्मान

Dainik Maval News : लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयातील कार्यरत शिक्षिका तृप्ती निकम यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघाच्या...

Shiv Vidya Pratishthan organizes Godhadi making business building workshops for women

शिव विद्या प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी गोधडी बनविणे, व्यवसाय उभारणी व विक्री व्यवस्थान कार्यशाळेचे आयोजन । Maval News

Dainik Maval News : डेक्ट्रा कंपनीच्या सीएसआर निधीतून व शिव विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यात जोडलेल्या गावांमधील महिला बचत...

Vadgaon Maval Police Station

मुलीला घरी सोडल्याच्या कारणातून वाद अन् गोळीबार ; वडगाव मावळ येथील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून तीन आरोपींना अटक

Dainik Maval News : वडगाव मावळ शहरातील केशवनगर भागात सोमवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून...

MLA Sunil Shelke public interaction tour interacted with citizens of Rajpuri Bhoyre Pathargaon Village

आमदार सुनील शेळके यांचा जनसंवाद दौरा ; राजपुरी, भोयरे, पाथरगाव येथील नागरिकांशी साधला संवाद । MLA Sunil Shelke

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी “जनसंवाद...

Terrible accident due to speeding trailer vehicle on Talegaon-Chakan road Woman dies on the spot

तळेगाव-चाकण रस्त्यावर भरधाव ट्रेलर वाहनामुळे भीषण अपघात ; महिलेचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी । Talegaon-Chakan Road

Dainik Maval News : तळेगाव-चाकण रस्त्यावर लोखंडी साहित्याने भरलेल्या ट्रेलरने पिकअप टेम्पोला ठोकरून उलट्या दिशेला फरफटत नेल्यामुळे रविवारी (दि. ७...

Page 93 of 432 1 92 93 94 432

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!