व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Pavana-Dam-Maval-Taluka

मोठी बातमी! पवना नदीकाठच्या नागरिकांना महत्वाची सुचना, लगेच वाचा

पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना पूर नियंत्रण कक्षाकडून महत्वाची सुचना देण्यात आली आहे. पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने हा...

new-post-office

मुक्काम पोस्ट माळेगांव खुर्द!! अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आदिवासी बहुल भागात नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन

मावळ तालुक्यात आदिवासी बहुल भाग असलेल्या माळेगाव खुर्द आणि परिसरातील नागरिकांसाठी 1 सप्टेंबर हा दिवस अत्यंत खास ठरला आहे. याचे...

Thievish

मोठी बातमी! पवनानगर भागातील प्रसिद्ध कृषी व्यवसायिकाच्या घरी 14 लाखांची घरफोडी, परिसरात खळबळ

पवनानगर भागात जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. पवन मावळ भागातील येळसे गावात शुक्रवारी (दिनांक 1 सप्टेंबर) पहाटे 2 ते...

Yelse-Gram-Panchayat-Maval

बहुचर्चित येळसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बायडाबाई कालेकर; 50 वर्षांत पहिल्यांदाच शेवती वसाहतला सरपंचपदाचा मान

मावळ तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या येळसे ग्रामपंचायत च्या सरपंच पदी बायडाबाई ज्ञानेश्वर कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या सरपंच...

Nandkumar-Shete-Shetewadi-Maval

वैकुंठवासी मृदंगमणी दत्तोबा महाराज शेटे यांचे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

वैकुंठवासी मृदंगमणी हरी भक्त पारायण दत्तोबा महाराज शेटे यांचे 16 वे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त सोमवारी (दिनांक 28 ऑगस्ट 2023)...

ajit-pawar-narendra-modi

अजित पवारांकडून ‘एक देश, एक निवडणूक’ पॉलिसीचं समर्थन; म्हणाले ‘पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात…’

देशातील सर्व निवडणूका एकत्र घेण्यासंदर्भात अनेकदा चर्चा होताना दिसल्या. मात्र आता ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर ठोस निर्णय होण्याची...

psychopath-Talegaon-Video

तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या छतावर चढून मनोरुग्णाचा धुडगूस – व्हिडिओ

तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात आज वेगळाच थरार पाहायला मिळाला. तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या छतावर चढून एका मनोरुग्णाने धुडगूस घातला होता....

Umaji-Naik-Kshatriya-Ramvanshi-Association

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे ‘या’ मागण्यांचे निवेदन सादर

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दिनांक 24 ऑगस्ट 2023) रोजी पुण्याचे पालकमंत्री...

E-Peek-Pahani

ई-पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन, वाचा अधिक

चालू खरीप हंगाम 2023 साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ही आहे....

Page 148 of 355 1 147 148 149 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!