मोठी बातमी! धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार, दिनांक 13 सप्टेंबर) मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्या आणि प्रलंबित विषयांबाबत...









