रिक्षा चालकाने अचानक टर्न मारल्याने अपघात, मावळमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू, चाकण-शिक्रापूर रोडवरील घटना
रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाल्याची घटना चाकण-शिक्रापूर रोडवर घडली आहे. सोमवारी (दिनांक 21 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास...
