व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

trees-distributed

कौतुकास्पद! वडगाव शहरात वृक्षसंवर्धनासाठी नागरिकांना तब्बल 5000 झाडांचे मोफत वाटप

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चाने वडगाव कातवीतील रहिवाशांसाठी "मागेल त्याला मोफत झाड" या उपक्रमांतर्गत सुमारे 5...

Krishi-sanjivani-Mission

महागाव इथे कृषि संजिवनी मोहिम प्रशिक्षण कार्यक्रम; शेतकऱ्यांना चारसुत्री पद्धतीने भात लागवडीबाबत मार्गदर्शन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी मावळ व मंडळ कृषि अधिकारी काळेकॉलनी यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे महागाव येथे मंडळस्तरीय भात...

dhak-bhairi-maval-taluka

ढाक भैरी गडावर वाट चुकलेल्या पर्यटकांच्या शोधमोहिमेचा थरार!! मुसळधार पाऊस, काळाकुट्ट अंधार अन्…

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मावळ तालुक्यातील ढाक भैरी या डोंगर गडावर पर्यटनासाठी वर्षभर अनेक ट्रेकर्स येत असतात. हौशी आणि साहसी पर्यटकांसाठी...

Gahunje-Cricket-Stadium

एकच नंबर..! आपल्या मावळातील गहुंजे स्टेडियमवर होणार क्रिकेट वर्ल्डकपचे 5 सामने, पहिला सामना भारताचा, बघा वेळापत्रक

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार वर्ल्डकपचे एकूण 5 सामने हे आपल्या पुणे...

talegaon-police

आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांकडून पथसंचलन

आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरात शांतता सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या वतीने मंगळवारी (दिनांक...

save-python

अबब..!! कामशेतमध्ये आढळला तब्बल 8 फूटी अजगर, वन्यजीव रक्षक मावळच्या शिलेदारांकडून जीवदान

कामशेत - कुजगाव रोडवरील एका घराजवळ आढळलेल्या अजगर जातीच्या सापाला जीवदान देण्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना यश आले आहे....

Theft-News

लोणावळा शहरात मोठी चोरी! चोरट्यांनी तब्बल सव्वा पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

लोणावळा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरीची घटना घडली आहे. लोणावळ्यातील टाटा धरणाजवळील नौसेना बाग इथे घराच्या खिडकीतून प्रवेश करत अज्ञात...

principal-farewell-ceremony

वरसोली शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र एरंडे यांचा ग्रामस्थांकडून कृतज्ञतापूर्वक निरोप समारंभ, नव्या मुख्याध्यापिकेंचेही स्वागत

वरसोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 7 वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावलेले महेंद्र नारायण एरंडे यांचा निरोप समारंभ आज (मंगळवार, दिनांक...

khopoli-Zenith-Falls

लोणावळा शहराजवळील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी वर्षाविहारासाठी जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, थेट 144 (1) केलाय लागू

रायगड : राज्यासह देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले लोणावळा शहर आणि या शहराजवळील रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणजे खोपोली शहर...

Height-barricade

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनचालक आणि प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, लगेच वाचा

महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील म.पो. केंद्र बोरघाटच्या हद्दीमधील एन.एच. 48 वरील शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील वन वे बाजूस असलेल्या खिंडीतील...

Page 180 of 355 1 179 180 181 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!