व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Maval-Warkari-Mandal

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या संघटकपदी प्रा गोपीचंद कचरे यांची निवड

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळामध्ये संघटक पदी प्राध्यापक हभप गोपीचंद महाराज कचरे यांची निवड करण्यात आली. नियुक्ती जाहीर जाल्याची माहिती...

NCP-Foundation-Day

वडगाव मावळ इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठांचा गौरव । NCP 24th Foundation Day

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) 24 वा वर्धापन दिन अर्थात रौप्य महोत्सवी वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त वडगाव मावळ...

sharad-pawar-supriya-sule

शरद पवार यांची मोठी घोषणा! सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांसमोरच घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (दिनांक 10 जून) वर्धापन दिन आहे. याच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी...

bjp-maval

मोदी@9 अभियान : तळेगावात भाजपाचे संयुक्त मोर्चा संमेलन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

तळेगाव दाभाडे इथे शुक्रवार (दिनांक 9 जून) रोजी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा...

Ashadhi-Wari

महत्वाची बातमी! श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठा बदल, लगेच वाचा

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात...

Honoring-Dindi-Warkari

कान्हे गावात पार पडला दिंड्यांमधील विणेकऱ्यांचा सन्मान सोहळा; ‘विणेकरी म्हणजे दिंडीचा आत्मा’ – हभप पुरुषोत्तम मोरे

कान्हे : "विणेकरी हा दिंडीचा आत्मा आहे. त्यांचा सन्मान करणे हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून...

Pavan-Maval

मावळात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा बँक मोठ्या प्रमाणात अर्थ पुरवठा करणार – माऊली दाभाडे

पवनानगर : काळाची पावले ओळखून नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यावसायात प्रगती करा, जिल्हा बँकेच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी...

kothurne-gram-panchayat

कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंचपदी संदीप दळवी बिनविरोध, समर्थकांचा जल्लोष

कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंच पदी संदीप मारुती दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन कोकाटे, तलाठी...

Sharad-Pawar

‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’, शरद पवारांना सोशल मीडियावर धमकी, राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार' अशी धमकी आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि...

Crime

डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना अटक, सात गुन्ह्यांची उकल

क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली. या आरोपींनी यापूर्वी कासारसाई...

Page 191 of 355 1 190 191 192 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!