अभिनंदन..! दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 93.83 टक्के, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी, असा चेक करा निकाल
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ( dahavi nikal ) आज, शुक्रवार...










