चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई),इन्दोरी या शाळेला adopting digital learning in school या विभागात देशातली ख्यातनाम संस्था Eldrok तर्फे अवॉर्ड जाहिर करण्यात आला. चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, इन्दोरी नेहमीच मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देश्याने सतत प्रयासरत असते.
शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त देशप्रेम, सांस्कृतिक, शारीरिक, कला,संगीत आणि व्यक्तिमत्व विकास निर्माण करणारे अशे अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम सतत राबवले जातात. आजच्या जलद युगात digitally sound असण महत्वपूर्ण आहे. त्या उद्देश्याने शाळेत पहिली वर्गा पासूनच कॉम्प्युटर विषय अभ्यासक्रमात घेतला आहे. इयत्ता 9 वी आणि 10 वी या वर्गात Information Technology हा विषय शिकवला जातो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
देशातील प्रख्यात संस्था यांच्या चाहतीनुसार चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोरी ही स्कूल सर्व प्रकाराने टेक्नोलॉजी ला अडॉप्ट करून digitally कार्य करत आहे असे Eldrok या संस्थेच्या निदर्शनास आले आणि चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, इन्दोरी ला हा अवॉर्ड देऊन सन्मानित केले. शाळेच्या मुख्याध्यापिका जेसी रॉय यांनी शाळेच्या वतीने हा अवॉर्ड स्विकारला. ( Awarded to Chaitanya International School Institute at Induri Maval )
अधिक वाचा –
– ब्राम्हणोली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अंकुश काळे; पाहा संपूर्ण यादी
– शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर
– वेहेरगावातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; एकविरा देवीच्या भाविकाचा सापडलेला मोबाईल दिला परत