व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

डावजे-कातवडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी बंडू जंगम बिनविरोध, गावकऱ्यांकडून खास सन्मान

मुळशी तालुक्यातील (जि. पुणे) एक प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या डावजे-कातवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बंडू रामभाऊ जंगम यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 29, 2023
in पुणे, ग्रामीण
Gram-Panchayat-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुळशी तालुक्यातील (जि. पुणे) एक प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या डावजे-कातवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बंडू रामभाऊ जंगम यांची बिनविरोध निवड झाली आहे. गुरुवार (दि. 23 नोव्हेंबर) रोजी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत जंगम यांची उपसरपंच पदी निवड झाली. उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर बंडू जंगम यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना, ‘गावातील सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करून दाखवू’ असा विश्वास जंगम यांनी व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत डावजे-कातवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सविता शिंदे निवडूण आल्या होत्या. त्यामुळे उपसरपंचपदासाठी गुरुवारी विशेष बैठक बोलावण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार कदम साहेब, ग्रामसेवक रामेश्वर मदने उपस्थित होते. विहित वेळेत बंडू जंगम यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई बूजवे, अपर्णा मानकर, कोमल मानकर, पप्पू पाकिरे, बाळासाहेब कडू, मधू कदम उपस्थित होते. ( Bandu Jangam Elected Deputy Sarpanch Of Davje Katwadi Gram Panchayat Mulshi Taluka )

जंगम यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बंडू रामभाऊ जंगम हे गावच्या सर्वच कार्यक्रमांत हिरिरिने सहभाग घेत असतात. सर्वसामांन्यांच्या मदतीला धावणारा कार्यकर्ता असा त्यांचा लौकिक आहे. मागील पंचवार्षिक निवडणूकीत थोड्याच मतांनी त्यांचा पराभव झाला होता. परंतू, यावेळी त्यांची दणदणीत विजय मिळवत उपसरपंच पदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अजय पासलकर, पोलीस पाटील मोनाली मानकर, ग्रामस्थ शिवाजी मानकर, सुरेश मानकर, प्रल्हाद मानकर, दत्ता पाकिरे, रामदास मानकर,जितेंद्र बुजवे, उमेश शिंदे, संकेत चोरघे, सूरज मानकर, सागर बुजवे, संदीप कोकाटे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवरील लोखंडी सळया लंपास, तळेगावातील धक्कादायक घटना!
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून डिसेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा
– राष्ट्रपती द्रौपती मुर्मू लोणावळ्यात येणार! पोलिसांचा चोख बंदोबस्त, वाहतूकीबाबत नागरिकांना महत्वाच्या सुचना, लगेच वाचा…


Previous Post

अवकाळीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ते झोपडीधारकांना मोठा दिलासा; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Next Post

‘शिवाजीनगरपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं स्वागत, पण सरकार लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही?’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-local

'शिवाजीनगरपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं स्वागत, पण सरकार लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही?'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.