व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बापूसाहेब भेगडे यांच्या गाव भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade

मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 7, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Bapusaheb Bhegde independent candidate of Maval taken good lead in campaigns

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे. अनेक गावांत मतदार त्यांना आमदार म्हणून निवडून देण्याचा विश्वास व्यक्त करीत आहेत. सध्या सुरू असलेल्या गावभेटीमध्ये तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा भेगडे यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने बापूसाहेब भेगडे यांचे पारडे दिवसेंदिवस अधिक जड होत चालले आहे.

कुसगाव, पाचाने, पुसाने, दिवड, ओवळे, राजवाडी, ढोणे, आढळे, उर्से, आंबेवाडी, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, बऊरवाडी, बेडसे, करंज, कडधे, येळसे, पवनानगर, आदी गावांमधील नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना महिला भगिनींनी औक्षण करत भेगडे यांना ‘विजयाचा तिलक’ लावला. युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहत बापूसाहेब भेगडे यांना विजयाचा विश्वास दिला. गावागावातील विविध मंदिरांमध्ये देवतांचे दर्शन घेत भेगडे यांनी आशीर्वाद देखील घेतले.

कार्यकर्तेही दिवसरात्र भेगडे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून बापूसाहेब भेगडे यांनाच मतदान करावे, असे आवाहन करीत आहेत. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, की संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बापूसाहेब भेगडे यांनी अनेक लोकोपयोगी कामे केलेली आहेत. बापूसाहेब भेगडे हे संतांच्या विचारांवर ठाम असणारे उमेदवार आहेत. भंडारा डोंगरावर डोंगर मंदिर प्रगतीपथावर असून या मंदिराच्या बांधकामावर बापूसाहेब भेगडे बारीक लक्ष ठेवून आहेत.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरवात झाली आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत सातत्याने पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांचाही आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता सोबत असल्याने नक्कीच विक्रमी मताधिक्य मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा स्वतःला उमेदवार समजूनच काम करत आहेत. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा मतदारसंघ

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा धर्म पाळणार, शेळकेंना विजयी करणार ! सुनिल शेळके यांच्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकवटले
– …तर विरोधकांवर धमक्यांचे फोन करण्याची वेळच येणार नाही – आमदार सुनिल शेळके
– लोणावळा ग्रामीण पोलिसांचा पवनानगर, तिकोनापेठ येथे रुट मार्च । Lonavala Police


Previous Post

जनतेचा आशीर्वाद हीच माझी काम करण्याची ताकद – आमदार सुनिल शेळके । Mla Sunil Shelke

Next Post

आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, रात्री दहानंतर प्रचार फेरी काढल्याने गुन्हा । Mla Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
case registered against maval MLA Sunil Shelke for holding campaign rally after 10 pm

आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, रात्री दहानंतर प्रचार फेरी काढल्याने गुन्हा । Mla Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.