व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

…तर विरोधकांवर धमक्यांचे फोन करण्याची वेळच येणार नाही – आमदार सुनिल शेळके

जनतेचा विकास हा अजेंडा ठेवून काम केलं तर कोणाला धमक्यांचे फोन करण्याची वेळ विरोधकांवर येणार नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 6, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Campaign meeting of MLA Sunil Shelke at Bebadohal Maval Assembly Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जनतेचा विकास हा अजेंडा ठेवून काम केलं तर कोणाला धमक्यांचे फोन करण्याची वेळ विरोधकांवर येणार नाही. ‘सुनील शेळके’ हा एकच अजेंडा ठेवून काम करू नका, या शब्दांत मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांनी विरोधकांना चांगलेच ठणकावले.

पवन मावळ पुर्व विभागातील गावांचा आयोजित करण्यात आलेल्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. त्यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष दिपाली गराडे, एकविरा देवस्थानचे विश्वस्त दिपक हुलावळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे,साहेबराव कारके, तसेच नीलेश राक्षे, छाबन कडू,रामदास कलाटे, एसआरपीचे तालुकाध्यक्ष बबन ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्यात शेळके पुढे म्हणाले, “ विरोधात काम करणाऱ्यांकडे विकासाचे व्हिजन नाही, अजेंडा नाही अशा लोकांनी जनतेला गृहीत धरु नये.ये पब्लिक है ये सब जानती है.” गेल्या पाच वर्षांत ध्येयाने झपाटून आमदार म्हणून केलेले काम संपूर्ण तालुक्याने पाहिलेले आहे. केलेल्या कामाची पावती मावळची मायबाप जनता आपल्याला नक्की देईल, असा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला.

बेबेड ओहोळ पंचक्रोशीतील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते. सुनील शेळके यांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– काँक्रीटीकरण व रुंदीकरणामुळे वडगाव मावळची बाजारपेठ झाली सुसज्ज ! Vadgaon Maval
– पवन मावळ विभागातून बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार बैठकांना उदंड प्रतिसाद । Bapu Bhegade
– पवनानगर येथील विजयी संकल्प मेळाव्यात सुनिल शेळके यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार ; नागरिकांची तोबा गर्दी


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा ग्रामीण पोलिसांचा पवनानगर, तिकोनापेठ येथे रुट मार्च । Lonavala Police

Next Post

महायुतीचा धर्म पाळणार, शेळकेंना विजयी करणार ! सुनिल शेळके यांच्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकवटले

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavla City BJP has publicly supported Sunil Shelke official candidate of Mahayuti in Maval

महायुतीचा धर्म पाळणार, शेळकेंना विजयी करणार ! सुनिल शेळके यांच्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकवटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.