व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाऊसाहेब सरदेसाई स्कूल ऑफ नर्सिंगकडून परिचारिकांचा अनोखा लॅम्प लाईटींग आणि शपथविधी सोहळा संपन्न

रूगणसेवेचे व्रत जोपासणाऱ्या परिचारिकांचा अनोखा लॅम्प लाईटींग आणि शपथविधी सोहळा तळेगाव दाभाडे येथे पार पडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 7, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
swearing-in-ceremony-of-nurses

Photo Courtesy : FB / Ganesh Khandge


रूगणसेवेचे व्रत जोपासणाऱ्या परिचारिकांचा अनोखा लॅम्प लाईटींग आणि शपथविधी सोहळा तळेगाव दाभाडे येथे पार पडला. तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड काॅन्व्हलसंट होमच्या भाऊसाहेब सरदेसाई स्कूल ऑफ नर्सिग येथे हा लॅम्प लाईटींग व शपथविधी सोहळा पार पडला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भाऊसाहेब सरदेसाई स्कूल ऑफ नर्सिंगच्या स्टाफने अत्यंत देखण्या व सुंदर अशा या सोहळ्याचे नियोजन केले होते. स्कूलच्या प्रांगणात रूग्ण सेवेचा वसा जपणाऱ्या परिचारिकांची आकर्षक रांगोळी रेखाटली होती. गुलाब पुष्प देऊन नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थीचे स्वागत करण्यात आले. ( Bhausaheb Sardesai School of Nursing concluded lamp lighting and swearing in ceremony of nurses at talegaon dabhade )

रूगणसेवेची शपथ आणि लॅम्प लाईटींग सोहळा डोळ्यात साठवण्या सारखा होता. यावेळी गणेश खांडगे शैलेश शहा, विश्वस्त डाॅ. शाळिग्राम भंडारी, विश्वस्त हेमंत सरदेसाई, उपप्राचार्य दत्तात्रय कर्डिले उपस्थित होते.

अधिक वाचा –

– हिंदूहृदयसम्राट चषक 2023 : लोणावळ्यात पार पडली भव्य क्रिकेट स्पर्धा, देहूरोड येथील 11 चॅलेंजर संघाने पटकावले विजेतेपद
– आढले बुद्रुक येथील कर्मवीर विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न


Previous Post

यंदापासून प्रत्येक शाळेत 10 सप्टेंबर रोजी आजी-आजोबा दिवस साजरा होणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती

Next Post

मोठी बातमी! लोणावळा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी, 342 पोती गुटख्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavla-Police-Seized-Illegal-Gutkha

मोठी बातमी! लोणावळा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी, 342 पोती गुटख्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.