Dainik Maval News : माळवाडी मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दुसऱ्या मजल्यावरील 7 वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी 30 लक्ष रुपयांचा निधी आमदार सुनील शेळके यांनी उपलब्द करून दिला आहे. या निधीतून होणाऱ्या सदर विकासकामाचे भूमिपूजन सरपंच पल्लवी संदीप दाभाडे व उपसरपंच पूजा मयूर दाभाडे यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मैदानात भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपक दाभाडे, विदुर पचपिंड, मनिषा दाभाडे पल्लवी मराठे, पूनम अल्हाट, रेश्मा दाभाडे, जयश्री गोठे, ग्रामविकास अधिकारी जी. एस. खोमणे,सामाजिक कार्यकर्ते गोरख दाभाडे, बजरंग जाधव, नामदेव बा. दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, अशोक दाभाडे, सुदाम आल्हाट ;
बाळासाहेब जाधव, सुनिल भोंगाडे, अशोक दाभाडे, पंढरीनाथ पानसरे, रोहिदास म्हसे, रोहिदास मराठे, गणेश दाभाडे, दिलीप दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, मयूर दाभाडे, गोरख श. दाभाडे, संदीप दाभाडे सह शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Bhoomi Poojan of new classrooms of Zilla Parishad School at Malwadi Maval )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! आदिवासीबहुल गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर, मावळातील गावांचा समावेश
– प्राथमिक शाळेत मुलांना मिळणार संगणक विद्या, इंदोरीतील दोन शाळांना संगणक संच भेट । Maval News
– सप्टेंबर महिन्यात संत जगनाडे महाराज मंदिराच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन, अजित पवार स्वतः सुदुंबरे गावात येणार