व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! आदिवासीबहुल गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर, मावळातील गावांचा समावेश

मोठी बातमी ! आदिवासीबहुल गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर, मावळातील गावांचा समावेश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 8, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Pradhan-Mantri-Janman-Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शुक्रवारी, दिनांक 9 ऑगस्ट रोजी असलेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बहुल गावांतील नागरिकांना छोटंसं गिफ्ट मिळाले आहे. शुक्रवारी (दिनांक 9 ऑगस्ट) रोजी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आंबेगाव, जुन्नर आणि मावळ तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बहुल गावामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केल्याचे आदेश जारी केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

दरवर्षी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 23 डिसेंबर 1994 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जाईल. या दिवशी सर्व जण आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपापल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा करतात, गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. ( local holiday declared on occasion of Adivasi Day in tribal dominated villages including Maval taluka )

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचा आदेश –
आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी आदिवासीबहुल गावांमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर – “जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आंबेगाव, जुन्नर व मावळ तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बहुल गावामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केल्याचे आदेश जारी केले आहेत.”

आदिवासी कलाकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन –
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (टीआरटीआय) येथे 9 ते 10 ऑगस्ट या कालावधी आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री, खाद्यमहोत्सव व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उदघाटन 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या प्रदर्शनात राज्यातील विविध भागातील आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या बांबू, लाकडाच्या, कापडाच्या दैनंदिन वापराच्या व शोभेच्या वस्तू, वारली चित्रकला, खाद्यपदार्थ, रानभाज्या, वनऔषधे आदींचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

आदिवासी कलासंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रचार व प्रसार करणाऱ्या या प्रदर्शनास अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी. आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील यांनी केले आहे.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– एकविरा देवी मंदिर कार्ला येथे फनिक्युलर रेल्वे उभारण्यास तांत्रिक मान्यता ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । Karla Ekvira Devi
– “आप्पा.. आता तुम्ही थांबू नका” , मावळ भाजपा कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा चेहरा – रविंद्र आप्पा भेगडे
– महिला, युवक, पोलीस अधिकारी सर्वांनीच केले रक्तदान ; खोपोलीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News


dainik maval jahirat

Previous Post

प्राथमिक शाळेत मुलांना मिळणार संगणक विद्या, इंदोरीतील दोन शाळांना संगणक संच भेट । Maval News

Next Post

तळेगाव दाभाडे शहराला आंद्रा धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा ; अजित पवारांनी मागवला अहवला । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ajit Pawar For Maval

तळेगाव दाभाडे शहराला आंद्रा धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा ; अजित पवारांनी मागवला अहवला । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.