व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्राथमिक शाळेत मुलांना मिळणार संगणक विद्या, इंदोरीतील दोन शाळांना संगणक संच भेट । Maval News

पुढील काळामध्ये शाळेच्या मुलांच्या दृष्टीने उपयुक्त असे उपक्रम राबविण्याचे आश्वासन अध्यक्षीय मनोगतात प्रशांत गुजराणी यांनी दिले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 8, 2024
in लोकल, ग्रामीण
gift of computer sets

Photo Courtesy : Team Dainik Maval


इंदोरी गावच्या माजी उपसरपंच लतिका नीलेश शेवकर यांच्या वाढदिवसानिमित्त, लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यकर्ते नीलेश मच्छिंद्र शेवकर यांच्या वतीने इंदोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पानसरे वस्ती आणि कुंडमळा येथे शाळांमध्ये संगणक संच भेट देऊन मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ वडगावचे अध्यक्ष प्रशांत गुजराणी होते. यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, सरपंच शशिकांत शिंदे, केंद्र प्रमुख बनकर, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिलीप ढोरे, माजी उपसरपंच प्रशांत भागवत, बाळकृष्ण पानसरे, धनश्री काशीद, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोरे, मधुकर शिंदे, जयश्री सावंत, बेबी बैकर, रेश्मा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शेवकर, रणजीत हिंगे आदी उपस्थित होते. ( Children will get computer education in primary school gift of computer sets to two schools in Indori Maval )

पुढील काळामध्ये शाळेच्या मुलांच्या दृष्टीने उपयुक्त असे उपक्रम राबविण्याचे आश्वासन अध्यक्षीय मनोगतात प्रशांत गुजराणी यांनी दिले. याप्रसंगी माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, सरपंच शशिकांत शिंदे, धनश्री काशीद, केंद्र प्रमुख भगवान बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित भोगील, नवनाथ दिवटे यांनी केले. माजी उपसरपंच लतिका शेवकर यांनी आभार मानले.

अधिक वाचा –
– “आप्पा.. आता तुम्ही थांबू नका” , मावळ भाजपा कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा चेहरा – रविंद्र आप्पा भेगडे
– महिला, युवक, पोलीस अधिकारी सर्वांनीच केले रक्तदान ; खोपोलीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News
– वडगावात दोन जखमी मोरांना जीवदान । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

सप्टेंबर महिन्यात संत जगनाडे महाराज मंदिराच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन, अजित पवार स्वतः सुदुंबरे गावात येणार

Next Post

मोठी बातमी ! आदिवासीबहुल गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर, मावळातील गावांचा समावेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pradhan-Mantri-Janman-Yojana

मोठी बातमी ! आदिवासीबहुल गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर, मावळातील गावांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.