व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

करुंज-बेडसे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10 जानेवारी) करुंज-बेडसे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 11, 2024
in लोकल, ग्रामीण
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10 जानेवारी) करुंज-बेडसे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार सुनिल शेळके समवेत करुंज-बेडसेचे सरपंच सदाशिव शेंडगे, उपसरपंच काळूराम बरदाडे, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘गावातील मुख्य रस्त्यासह अंगणवाडी इमारत, तलाठी कार्यालय इमारत,सभामंडप, जि.प.शाळा वर्ग खोल्या दुरुस्ती,व्यायामशाळा साहित्य, अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, पाणीपुरवठा योजना इ. कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. कामे दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्या. सर्वसमावेशक कामांतून गावाचा विकास साधा. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ सर्वांनी एकत्र येऊन आपले गाव सुंदर व आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करा. जी कामे राहिली असतील त्या विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील,’ असे आमदार सुनिल शेळके यांनी बोलताना सांगितले. ( bhoomipujan of various development works under Karunj Bedse gram panchayat MLA Sunil Shelke )

माजी उपसरपंच नितीन मुऱ्हे, मनोज येवले, चंद्रकांत दहिभाते, अविनाश गराडे, रवींद्र घारे, बबन तुपे, गोरख हिंगे, अजित चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अतुल शेंडगे, शाहिदास दहिभाते, संतोष जाधव, कल्पना कांबळे, अश्विनी शिंदे, सुरेखा राऊत, सीमा दहिभाते, स्वाती पवार, दत्तात्रय दहिभाते, भाऊसाहेब दहिभाते, अर्जुन शेंडगे, गणपत पवार, किसन वाळुंज, बाळासाहेब मोहोळ तसेच आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ आदीजण यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा; पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांचे निर्देश । Ajit Pawar
– महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा ब्लॉक, पाहा कुठे आणि किती कालावधीसाठी असेल ट्राफिक ब्लॉक । Mumbai Pune Expressway
– पुणे-लोणावळा दरम्यान सोमवारपासून दुपारच्या वेळेत लोकल धावणार, रेल्वे बोर्डाचा निर्णय; खासदार बारणेंची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

मोठा निर्णय! पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत आता भूमिहिनांना मिळणार 1 लाखांचे अनुदान

Next Post

पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर विशेष बैठक संपन्न । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pavana-and-tata-dam-vitims

पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर विशेष बैठक संपन्न । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.