व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी कारवाई! लोणावळ्यात विदेशी दारूचा साठा जप्त, पुणे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई । Pune Crime

अवैधरित्या उच्चप्रतिच्या विदेशी दारूची सुरू असलेली वाहतूक उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 9, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
liquor-seized

Photo Courtesy : Team Dainik Maval


अवैधरित्या उच्चप्रतिच्या विदेशी दारूची सुरू असलेली वाहतूक उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली. लोणावळा येथे करण्यात आलेल्या या कारवाई विविध ब्रॅण्डच्या पन्नास बाटल्या, वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा 23 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बापु विठ्ठल आहेर व सुनिल रामचंद्र कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

उत्पादन शुल्कचे पुणे अधिक्षक चरणसिंह रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान लोणावळा परिसरात एका टेम्पोतून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने लोणावळा भागात सापळा रचला. लोणावळा शहर हद्दीतील गोल्ड व्हॅल्ली रोडवर वाहन संशयीत वाहन पकडले. (Big action Stock of foreign liquor seized in Lonavala Pune excise department action Crime News)

त्यामध्ये विदेशी कंपनीच्या तब्बल पन्नास बाटल्या आढळून आल्या. पथकाने आरोपींच्या ताब्यातून 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. उत्पादन शुल्क पुणे अधिक्षक चरणसिंह रजूपत, उपअधिक्षक सुजित पाटील, उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देवदत्त पोटे, विठ्ठल बोबडे, संजय सराफ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

अधिक वाचा –
– लाखो वारकऱ्यांच्या माहेरघराचे रुपडे पालटणार! श्रीक्षेत्र पंढरपूर विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश । Pandharpur Development Plan
– तळेगावच्या एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे । Talegaon Dabhade
– शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांनी तपासल्या 18 हजार ऑडिओ क्लिप, एकाला अटक । Sharad Mohol Murder Case


Previous Post

पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या विमानतळाबाबत खासदार बारणेंनी संसदेत उठवला आवाज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचे मराठीत उत्तर

Next Post

मावळ खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा! ‘ते’ दोन्ही अर्ज मंजूर, महायुतीच्या एकजुटीला यश, वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maval-taluka-kharedi-vikri-sangh

मावळ खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा! 'ते' दोन्ही अर्ज मंजूर, महायुतीच्या एकजुटीला यश, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As many as 13 Phipson's Shieldtail snakes were found in a polyhouse in Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील एका पॉलीहाऊसमध्ये आढळले तब्बल १३ ‘फिप्सन्स शील्डटेल’ (खापरखवल्या) साप

February 13, 2026
Maval Legislative Assembly Election Police route march in Talegaon Dabhade

महत्वाची बातमी ! पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा सविस्तर

February 13, 2026
Lions Point near Lonavala becoming suicide point body of youth was found in 250 feet deep gorge

लोणावळा जवळील जगप्रसिद्ध लायन्स पॉइंट ठरतोय आत्महत्येचा पॉइंट ? 250 फूट खोल दरीत आढळला ‘त्या’ युवकाचा मृतदेह

February 13, 2026
Spontaneous response to blood donation camp eye check-up camp organized in Vadgaon Maval

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

February 12, 2026
Pune District Planning Committee meeting concluded under chairmanship of Guardian Minister Sunetra Pawar

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

February 12, 2026
From Congress dominance to BJP Supda Saaf complete history of Maval Panchayat Samiti Pune Zilla Parishad

६३ वर्षांचा राजकीय पट : काँग्रेसच्या वर्चस्वापासून भाजपाचा ‘सुपडा साफ’पर्यंत.. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा संपूर्ण इतिहास

February 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.