व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदुरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू । Talegaon Dabhade

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक न थांबता, कोणतीही वैद्यकीय मदत उपलब्ध करून न देता वाहनासह पसार झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 25, 2025
in लोकल, शहर
Accident

File Photo : Accident Image


Dainik Maval News : तळेगाव – चाकण रस्त्यावर इंदुरी गावाच्या हद्दीतील भंडारा लॉन्स कार्यालयासमोर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. २२ एप्रिल) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात घडला.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जयद्रथ रामभाऊ किरतकर्वे (वय ५५ वर्षे, रा. इंदोरी, ता. मावळ) हे आपल्या मोटार सायकल (क्र.एम.एच.१४ जे.डब्ल्यू- १८५६) वरुन चाकणहून इंदोरीकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक न थांबता, कोणतीही वैद्यकीय मदत उपलब्ध करून न देता वाहनासह पसार झाला. तळेगाव दाभाडे येथील खासगी रुग्णालयात किरतकर्वे यांना दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News


Previous Post

भरत भोते यांची महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती । Maval News

Next Post

विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी ठोस निर्णय आवश्यक ; आमदार शेळके यांची डीपीडीसी बैठकीत आग्रही भूमिका

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Concrete decisions taken in DPDC meeting to ensure quality of development works in Pune district

विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी ठोस निर्णय आवश्यक ; आमदार शेळके यांची डीपीडीसी बैठकीत आग्रही भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.