व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News

पाकिस्तानच्या या वृत्तीला आता ठेचलेच पाहिजे, अशा प्रकारच्या भावना देशभरातून उमटत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 25, 2025
in लोकल, शहर
Public condemnation of brutal attack in Pahalgam by all party office bearers in Kamshet

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारताचे नंदनवन असणाऱ्या जम्मू काश्मीरच्या काश्मीर भागातील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला. यात दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली असून यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

पाकिस्तानच्या या वृत्तीला आता ठेचलेच पाहिजे, अशा प्रकारच्या भावना देशभरातून उमटत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कामशेत येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक यांच्याकडून पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

कामशेतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी नाागरिकांनी एकत्र येत हल्ल्याचा निषेध नोंदवित घोषणाबाजी केली. तसेच अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच, हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


Previous Post

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval

Next Post

चराई अनुदानापोटी 7 कोटी 33 लाख रुपये मेंढपाळांच्या थेट बँक खात्यात जमा ; मेंढपाळ कुटुंबाना होणार फायदा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
shepherds

चराई अनुदानापोटी 7 कोटी 33 लाख रुपये मेंढपाळांच्या थेट बँक खात्यात जमा ; मेंढपाळ कुटुंबाना होणार फायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.