व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावात भाजपाची गांधीगिरी, रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आघाडीचे स्वखर्चाने बुजविले मुख्य मार्गावरील खड्डे

तळेगाव दाभाडे शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 11, 2024
in लोकल, शहर
Talegaon Dabhade BJP

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाला वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने तळेगाव दाभाडे शहर भाजपा विद्यार्थी आघाडी यांच्या पुढाकारातून मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नियमित कर आकारणी करून सुद्धा मूलभूत नागरी सुविधांपासून तळेगाव दाभाडे मधील नागरिक वंचित आहेत. यामुळे गांधीगिरी पध्दतीने हे आंदोलन केल्याचे विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. ( BJP staged a protest by filling potholes on main road In Talegaon Dabhade )

आंदोलनात मावळ भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, विनायक भेगडे, सरचिटणीस स्वप्नील भेगडे, महिला आघाडी अध्यक्षा शोभ परदेशी, सरचिटणीस शोभा भेगडे, स्वप्नील सुतार, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष रोहन जाधव त्यांचे सर्व सहकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! पवना धरण काठोकाठ भरले, धरणातून विसर्ग पुन्हा सुरू । Pavana Dam News
– मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे निधन, सिनेसृष्टी हळहळली । Actor Vijay Kadam Death
– नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचा उपक्रम – वाचा सविस्तर


Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी मावळात येणार, अजित पवार साधणार लाडक्या बहिणींशी संवाद, वाचा अधिक

Next Post

भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शाखा उद्घाटन आणि वृक्षारोपण । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
foundation day of Indian Youth Congress

भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शाखा उद्घाटन आणि वृक्षारोपण । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.