व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आनंदाची बातमी ! पवना धरण काठोकाठ भरले, धरणातून विसर्ग पुन्हा सुरू । Pavana Dam News

मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी, नागरिक आणि पिंपरी-चिंचवड शहर वासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Pavana dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी, नागरिक आणि पिंपरी-चिंचवड शहर वासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मावळसह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारे आणि उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण 98 टक्के भरले आहे. काही दिवसांपासून पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. परंतू डोंगराळ भागातून वाहणारे ओढे प्रवाहित असल्याने पाण्याची आवक सुरू आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शनिवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे. मागील 24 तासात पवना धरण परिसरात 32 मीमी पाऊस झाला. यासह चालू हंगामात अर्थात 1 जूनपासून 2468 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तसेच पवना धरण आता 97.17 टक्के भरल्याची नोंद शनिवारी सकाळी घेण्यात आली होती. धरण काठोकाठ भरल्याने आणि पाण्याची आवक सुरू असल्याने पुन्हा एकदा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या 800 क्युसेक विसर्ग होत आहे. ( Good news Pavana dam filled to the brim discharge from the dam resumes )

अधिक वाचा –
– कुणी जागा देतं का जागा ? घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी टाकवे ग्रामस्थांना जागेची अडचण, निधी आहे पण…
– क्रांती दिनी, भिडले राजकारणी ; श्रद्धांजलीच्या पावसात, राजकारण जोरात
– तयारी विधानसभा निवडणूकीची : संपूर्ण पुणे जिल्ह्यात ८४ लाख मतदार ; पाहा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील मतदारसंख्या । Vidhansabha Election 2024


Previous Post

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे निधन, सिनेसृष्टी हळहळली । Actor Vijay Kadam Death

Next Post

मनोज जरांगेंची मराठा आरक्षण शांतता रॅली पुण्यात, ‘असा’ असेल मार्ग, पार्किंगसह चोख नियोजन, सभेला येणार लाखो मराठा बांधव

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
manoj-jarange-patil

मनोज जरांगेंची मराठा आरक्षण शांतता रॅली पुण्यात, 'असा' असेल मार्ग, पार्किंगसह चोख नियोजन, सभेला येणार लाखो मराठा बांधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.