व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला । Mangesh Kalokhe Murder Case Khopoli

खोपोली नगरपरिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 26, 2025
in महाराष्ट्र
brutal murder of Mangesh Kalokhe husband of newly elected Shiv Sena corporator Mansi Kalokhe Khopoli Municipal Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडविणारी बातमी समोर येत आहे. खोपोली शहरात एका नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रायगड सहीत राज्यभरात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

रायगड जिल्ह्यातील खोपोली मधील नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज ( दि. 26 ) सकाळी सात वाजताच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा मंगेश काळोखे आपल्या मुलीला शाळेतून सोडून घरी परतत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे घरी परतत असताना एका वाहनातून चार ते पाच मारेकरी उतरले. त्यांनी मंगेश काळोखे यांची गाडी अडवून त्यांच्यावर धारदार शास्त्रांनी हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्य असल्याची माहिती समोर येत असून राजकीय संघर्षातून आणि वैमनस्यातूनच ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहेय.

गंभीर बाब म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या चार दिवसातच नगरसेविकेच्या पतीवर अशाप्रकारे हल्ला करून त्याला संपवल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या हत्येमुळे खोपोली शहरात भीतीचे वातावरण पसरले असून सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेनंतर खोपोली शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी


Previous Post

लोणावळा नगरपरिषदेत मतदारांनी नगराध्यक्षांसह निवडले 23 नवोदीत चेहरे ; सभागृहात दिसणार महिलाराज । Lonavala

Next Post

मोठी बातमी ! निखिल कवीश्वर, राजू गवळी यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन, लोणावळा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
मोठी बातमी ! निखिल कवीश्वर, राजू गवळी यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन, लोणावळा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कारवाई

मोठी बातमी ! निखिल कवीश्वर, राजू गवळी यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन, लोणावळा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sanitation workers honored by women sisters of Shantai Residency in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील शांताई रेसिडेन्सीतील महिलाभगिनींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

February 23, 2026
Chairman and Vice Chairman of Maval Taluka Buying and Selling Association resign

मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती-उपसभापती यांचे राजीनामे ; नवीन कारभारी निवडीकडे तालुक्याचे लक्ष

February 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विभागस्तरीय प्रथम क्रमांक ; 75 लाख रुपयांचे पारितोषिक

February 23, 2026
New executive committee of Maval Taluka Primary Teachers Association announced

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे

February 23, 2026
Construction of new office of Maval Taluka Agricultural Produce Market Committee completed

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा

February 23, 2026
Kamshet Gram Panchayat has done development works worth Rs 25 crores in last five years said Sarpanch Rupesh Gaikwad

सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड

February 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.