व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बंद दाराचे कुलूप तोडून चोरी, किवळे-देहूरोड येथील घरफोडीत सोने-चांदीचे दागिने लंपास

किवळे देहूरोड येथे एका राहत्या घरात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 9, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Thievish

File Photo : Thievish


किवळे देहूरोड येथे एका राहत्या घरात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरात माणसे नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला आणि घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. प्रसाद सदाशिव जाधव (वय 29) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ( Burglary at Kiwale Dehu Road Theft of Gold And Silver Jewellery )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी नसताना अज्ञात चोरट्याने दिनांक 4 फेब्रुव्रारी दु. साडेतीन ते दिनांक 5 फेब्रुवारी सायं. पाऊणे आठच्या दरम्यान फ्लॅट नं १२ वरदविनायक अपार्टमेंट, विकासनगर, किवळे देहुरोड येथील त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील 71 हजारांचे सोन्याचे दागिने आणि 4 हजाराचे चांदीचे दागिने असा एकूण 75 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादीच्या तक्रारीवररुन अज्ञात आरोपीविरोधात देहूरोड पोलिसांत भादवि कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जाधव हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– ‘आय लव्ह यू’ लिहित अल्पवयीन तरुणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्या तरुणाविरोधात शिरगाव पोलिसात गुन्हा
– अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोणावळा येथून अटक


Previous Post

‘आय लव्ह यू’ लिहित अल्पवयीन तरुणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्या तरुणाविरोधात शिरगाव पोलिसात गुन्हा

Next Post

खंडाळा बोगद्यासमोर डस्टर कारला अचानक आग – पाहा व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Car-Fire

खंडाळा बोगद्यासमोर डस्टर कारला अचानक आग - पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 18, 2026
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

May 18, 2026
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

May 18, 2026
young Girl and Boy studying in Pune drowned in Shirota Dam near Lonavala Maval

पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या तरूण तरूणीचा लोणावळा जवळील शिरोता धरणामध्ये बुडून मृत्यू

May 18, 2026
House listing and census process begins in Pune district

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

May 17, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajasva Camp held at Talegaon Dabhade Municipal Council

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” संपन्न

May 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.