मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्यासमोर आज (9 फेब्रुवारी) एका डस्टर कारला (MH 12 CP 2486) अचानक आग लागली. सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले आहेत. तसेच, आयआरबी फायर ब्रिगेडने कारला लागलेली आगही विझवली. मात्र, कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. ( Car fire in front of Khandala tunnel on Mumbai Pune Expressway video viral )
अधिक वाचा –
– बंद दाराचे कुलूप तोडून चोरी, किवळे-देहूरोड येथील घरफोडीत सोने-चांदीचे दागिने लंपास
– ‘आय लव्ह यू’ लिहित अल्पवयीन तरुणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्या तरुणाविरोधात शिरगाव पोलिसात गुन्हा