व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

लोकल

All Updates In Rural And Urban Areas Of Maval Taluka

अर्धवट किंवा पुरावे नसलेले हरकत अर्ज विना कार्यवाही निकाली काढणार – मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम

Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदारयादी विरुद्ध मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत,...

Read moreDetails

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच

Dainik Maval News : लोणावळा व खंडाळा या शहरांमधून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व या मार्गावर...

Read moreDetails

शालेय कुस्ती स्पर्धेत वय निश्चितीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर, तळेगावमधील खेळाडूने केली होती तक्रार ; संबंधित शाळा व विद्यार्थ्यावर कारवाई

Dainik Maval News : शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद, पुणे, जिल्हा...

Read moreDetails

कार्यकर्ता मेळाव्यातून भव्य शक्तीप्रदर्शन ; मावळात राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग, 22 तारखेला येणार उमेदवारांची पहिली यादी

Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकारी...

Read moreDetails

भाजी मार्केटमध्ये लहानग्याच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडले । Dehu Road Crime

Dainik Maval News : किवळे येथे भाजी मार्केट मध्ये भाजीपाला खरेदी करीत असलेल्या पालकांसोबत असलेल्या एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचा...

Read moreDetails

भुशी ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक क्षण ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून तब्बल 110 वर्षे जुना प्रश्न सुटला । MLA Sunil Shelke

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील भुशी गावाचा सुमारे 110 वर्षांपासून रखडलेला राहत्या घरी मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न अखेर सुटला...

Read moreDetails

अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सोमाटणे फाटा जवळील परंदवडी रोडवर तरूणाला अटक । Maval Crime

Dainik Maval News : कुठलाही परवाना नसताना अवैधरित्या पिस्तूल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी परंदवडी रोड जवळ ( ता. मावळ)...

Read moreDetails

मावळमधील उधेवाडी गावातील गोधनेश्वर मंदिरात आढलला पुरातन शिलालेख ; इतिहास संशोधकांसाठी पर्वणी

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील लोणावळ्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या राजमाची दुर्ग जोडीच्या पायथ्याला उधेवाडी गावात असलेल्या तलावाशेजारी असलेल्या...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे : बेफिकीर वाहन चालकाच्या धडकेत सीआरपीएफ जवानाचा मृत्यू

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे झालेल्या भीषण अपघातात सीआरपीएफ केंद्रातील एका जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

Read moreDetails

पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा परिषदेतील 73 सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह,...

Read moreDetails
Page 43 of 565 1 42 43 44 565

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!