व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मावळकट्टा

Dainik Maval Special Coverage

वडगावमधील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्षपदी अनिल कोद्रे यांची सर्वानुमते निवड । Vadgaon Maval

Dainik Maval News : स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणारा सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी १४ एप्रिल रोजी...

Read moreDetails

…तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक

Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नऊ, भाजपाचे सहा आणि दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत....

Read moreDetails

Eden International School । वडगाव मावळ येथे सोमवारी ‘ईडन इंटरनॅशनल स्कूल’चा भव्य उद्घाटन सोहळा !

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शिक्षण चळवळीत एक नवीन पान जोडलं जात आहे. वडगाव मावळ येथे सोमवार, दिनांक 12...

Read moreDetails

ठरलं तर.. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वडगाव नगरपंचायतीवर स्वीकृत नगरसेवकपदी ‘या’ नेत्याची वर्णी ; आमदार शेळकेंचा विश्वासू होणार नगरसेवक

Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह एकूण नऊ नगरसेवक निवडून आल्यामुळे...

Read moreDetails

MNS Akash Parkhi । महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी आकाश पारखी यांची नियुक्ती

Dainik Maval News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी ओझर्डे येथील आकाश हनुमंत पारखी यांची नियुक्ती करण्यात आली...

Read moreDetails

करंजगावात २६ विद्यार्थ्यांना सायकल आणि १०० आदिवासींना ब्लँकेट वाटप ; पसायदान NGO व मावळ मराठी पत्रकार संघ यांचा उपक्रम

Dainik Maval News : मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार दिन ( दि....

Read moreDetails

Vijaya Dangat : विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणाऱ्या उपक्रमशील मुख्याध्यापिका विजया दांगट यांचा पत्रकार दिनी सन्मान

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या वीर जिजामाता शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका विजया दांगट यांनी विद्यार्थ्यांमध्ये वृत्तपत्र वाचन...

Read moreDetails

मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांची पक्षाच्या पुणे ग्रामीण...

Read moreDetails

वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा

Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा मंगळवारी (दि. ६) पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला...

Read moreDetails

Darpan Balshastri Jambhekar । 6 जानेवारी, मराठी पत्रकार दिन । मराठी पत्रकारितेचे जनक : ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर

Dainik Maval News : आचार्य बाळशास्त्री जांभेकर ( 20 फेब्रुवारी 1812 ते 17 मे 1848 ) हे मराठी पत्रकारितेचे जनक...

Read moreDetails
Page 13 of 233 1 12 13 14 233

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!