व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Pune District

शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न फसला ; साथीदारांकडून पिस्तुले, काडतुसे जप्त । Pune News

Dainik Maval News : शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव पोलिसांनी शुक्रवारी उधळून लावला. मोहोळ टोळीतील दोघांकडून पोलिसांनी पिस्तूले...

Read moreDetails

संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवित राहिली आहे – मुख्यमंत्री फडणवीस

Dainik Maval News : भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचिन संस्कृती असून संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली...

Read moreDetails

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या

Dainik Maval News : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली झाली आहे. डॉ. सुहास दिवसे यांच्या जागी आता...

Read moreDetails

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

Dainik Maval News : लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे....

Read moreDetails

मोठी बातमी : कामशेत ते तळेगाव दरम्यान रविवारी रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक ; पुणे-लोणावळा सर्व लोकल फेऱ्या रद्द । Pune-Lonavala Local

Dainik Maval News : पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गातील कामशेत ते तळेगाव दरम्यान पुलाच्या कामानिमित्त रविवारी (दि. 5 जानेवारी) विशेष...

Read moreDetails

मोठी बातमी : तळेगाव एमआयडीसी परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक । Maval News

Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधरित्या वास्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही...

Read moreDetails

मावळातील भाविकांच्या बसचा पंढरपूर मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू, 32 जण जखमी, नाणे गावावर शोककळा । Maval News

Dainik Maval News : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या मावळ तालुक्यातील भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. प्राप्त माहितीनुसार हे...

Read moreDetails

चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा ; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना । Lonavala Crime

Dainik Maval News : लोणावळा (Lonavala Crime) ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एका आदिवासी कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने...

Read moreDetails

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु

Dainik Maval News : पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असतात. अभिवादन कार्यक्रमानिमित्त...

Read moreDetails

श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे ३० डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक...

Read moreDetails
Page 34 of 108 1 33 34 35 108

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!