व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : कामशेत ते तळेगाव दरम्यान रविवारी रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक ; पुणे-लोणावळा सर्व लोकल फेऱ्या रद्द । Pune-Lonavala Local

पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गातील कामशेत ते तळेगाव दरम्यान पुलाच्या कामानिमित्त रविवारी (दि. 5 जानेवारी) विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 2, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


Dainik Maval News : पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गातील कामशेत ते तळेगाव दरम्यान पुलाच्या कामानिमित्त रविवारी (दि. 5 जानेवारी) विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Novel NIBR Ads

रेल्वेचा हा पॉवर ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे या वेळेत अप आणि डाउन मार्गावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांना 15 ते 30 मिनिटांचा ब्लॉक देण्यात येणार आहे. हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी घेण्यात येत आहे. यात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

पुढील गाड्यांना 15 ते 30 मिनिटांनी नियंत्रित केले जाइल :
– 22159 सीएसएमटी मुंबई-एमजीआर चेन्नई एक्स्प्रेस
– 1722 लोकमान्य टिळक-काकीनाडा एक्स्प्रेस
– 22197 ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस
– 12164 एमजीआर-चेन्नई-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस
– 16332 तिरुवनंतपुरम-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस
– 22943 दौंड-इंदौर एक्स्प्रेस

पुणे-ते लोणावळा लोकल गाड्या रद्द :
– 01564 पुणे-लोणावळा
– 01562 शिवाजीनगर-लोणावळा
– 01561 लोणावळा-पुणे
– 01563 लोणावळा-शिवाजीनगर
– 01566 पुणे-लोणावळा

पुढील मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल :
– 11029 सीएसएमटी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस सीएसएमटी मुंबईहून 8:40 ऐवजी 11:10 वाजता सुटेल.
– 12493 मिरज-हजरत निजामुद्दीन मिरजहून 4:50 ऐवजी 8:20 वाजता सुटेल.

Novel NIBR Ads

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News
– कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade
– चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

कार्ला गडावर भाविकांनी फोडले फटाके, मधमाशांच्या पोळ्याला इजा पोहोचल्याने संतप्त मधमाशांचा भाविकांवर हल्ला । Karla News

Next Post

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
About the success of Mahayuti Dr. Neelam Gorhe took darshan of Ekvira Devi

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.