व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade

कोकोपीट हे नारळाच्या शेंड्यापासून तयार केले जाते. याला कॉयर म्हणूनही ओळखले जाते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 31, 2024
in लोकल, शहर
Production of cocopeat fertilizer from waste coconut Environment Friendly Activities

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी जमा झालेल्या कचऱ्यातील नारळ वेगळे करून मोरखळा कचरा डेपो येथे कोकोपीट तयार करण्याचे काम यशस्वीरीत्या सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी दिली.

सदर उपक्रमामध्ये जमा झालेल्या कचऱ्यातील नारळ वेगळे करून मोरखळा कचरा डेपो येथे कोकोपीट तयार करण्याचे काम यशस्वीरीत्या सुरू झाले आहे. दररोज प्राप्त होणारे नारळ श्रेडर मध्ये क्रश करून बारीक करण्यात येतात. यामध्ये कोकोपीटचे फायदे देखील नमूद केले आहे. या खताच्या वापरामुळे मातीची गुणवत्ता सुधारते, मातीतील आर्द्रता टिकवून ठेवणे व तिच्या हवेच्या व पाण्याच्या वहन क्षमतेत सुधारणा करते, पाणी साठवण्याची क्षमता चांगली असल्याने कमी पाण्यात पीक उगवता येते. सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक असल्याने कोकोपीट पर्यावरणास अनुकूल रहाते.

तयार झालेले कोकोपीट हे नगरपरिषद उद्यान विभागामार्फत शहरातील उद्यानांमध्ये साध्या खत म्हणून वापरले जात आहे. तसेच उर्वरित कोकोपीट नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांनी नगरपरिषद कार्यालय मोरखळा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्राला संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अनेक लोक झाडांच्या वाढीसाठी विविध प्रकारची खते वापरतात, पण झाडाची वाढ होत नाही. अनेक वेळा रासायनिक खतांच्या वापरामुळे झाडे मरतात. अशा परिस्थितीत जर झाडाची वाढ वाढवायची असेल तर तुम्ही कोकोपीट खताचा वापर करू शकता. कोकोपीट हे नारळाच्या शेंड्यापासून तयार केले जाते. याला कॉयर म्हणूनही ओळखले जाते. झाडाच्या वाढीसाठी या खतामध्ये इतर काही पोषक घटकही मिसळले जातात.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु 


Previous Post

अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News

Next Post

चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.