व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चिमुकल्या हातांनी बनवलेल्या राख्या वर्गमित्रांच्या मनगटावर बांधल्या; चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोरीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे

चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) इंदोरी इथे मंगळवारी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 30, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Chaitanya-International-School

Photo Courtesy : Team Dainik Maval


चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) इंदोरी इथे मंगळवारी (दिनांक 29 ऑगस्ट) रोजी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्साह अशा मिश्र भावनांचा सण आहे. जो सर्व मानवी भावनांपैकी सर्वात उदात्त आहे. चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) इंदुरी शाळेत हा महान सण अनोख्या दृष्टीकोणातून साजरा करण्यात आला. ( Chaitanya International School Indore celebrated Raksha Bandhan in a unique way )

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्यवस्थापनाकडून बंधुत्व आणि एकात्मतेच्या भावनेला प्रोत्साहन दिले जाते. बंधुत्वाची भावना व्यक्त करण्यासाठी रक्षा बंधन हा दिवस सर्वात योग्य वाटतो. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी मणी, लेस, रिबन, सिक्वीन्स याचा वापर करून राख्या तयार केल्या आणि आपल्या वर्गमित्रांच्या मनगटाला बांधून नव्या नात्याला सुरुवात केली. रक्षा बांधण्याचा सोहळा हे या दिवसाचे मुख्य आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या हातांनी बनवलेल्या सुंदर आणि सुरेख राख्या एकमेकांना बांधल्या.
हेही वाचा – चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदुरी येथील विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून घडवले वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दर्शन

यावेळी, आपण रक्षाबंधन का साजरे करतो? यावर विद्यार्थ्यांनी भाष्य केले. मुख्याध्यापिका जेसी रॉय यांनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना फलदायी जीवन जगण्यासाठी बंधुत्वाचे नाते जोपासण्याचे आवाहन केले. तसेच, संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर यांनी रक्षाबंधन निमित्त सर्वांना विशेष शुभेच्छा दिल्या. ( Chaitanya International School Indore celebrated Raksha Bandhan in a unique way )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महादेव जानकरांचा ‘स्वबळाचा’ नारा, लोकसभेच्या सर्व जागा लढणार, भाजपवर घणाघात, स्वतःसाठी मनात बारामती फिक्स?
– शेतकऱ्यांनो..! खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हा; जाणून घ्या स्पर्धेचे नियम, आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि बक्षिसाची रक्कम
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी मावळमध्ये सप्टेंबर महिन्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन


Previous Post

पंतप्रधान मोदींचे देशातील महिला-भगिनींना रक्षाबंधनाचे मोठे गिफ्ट; एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 200 रुपयाने कमी

Next Post

आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) कार्यशाळेचे वडगाव इथे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
AIF-Scheme

आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) कार्यशाळेचे वडगाव इथे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
Crime

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Crime

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

June 8, 2026
Vadgaon Maval Police Station

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रक ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.