व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढवली, वाचा मंत्रिमंडळ निर्णय

शिंदे सरकारने राज्यातील नगरपालिकांतील स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
Eknath-Shinde-Devendra-Fadanvis

Photo : Twitter / CMO Maharashtra


महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आले. यात शिंदे सरकारने राज्यातील नगरपालिकांतील स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ( CM Eknath Shinde DCM Devendra Fadnavis Cabinet Meeting )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानुसार, मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची संख्या 10 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लहान महानगरपालिकांमध्ये सदस्य संख्येच्या 10 टक्के स्विकृत नगरसेवक होऊ शकतात, असा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. ( Important Decisions Number Of Granted Corporators In Municipal Corporations Increase )

कुठल्या नगरपालिकेत किती स्विकृत नगरसेवक असणार?

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, आता राज्यातील महापालिकेत 5 नाही तर 10 स्विकृत नगरसेवक असणार, त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या मोठ्या महापालिकेत किमान 10 स्विकृत सदस्य असतील.

#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त)
???? राज्य वेतन सुधारणा समितीचा (#बक्षीसमिती) अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार

???? महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा pic.twitter.com/qfTyWaCsIi

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 10, 2023

शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीतील 5 महत्त्वाचे निर्णय

1. राज्य वेतन सुधारणा समितीचा (बक्षी समिती) अहवाल खंड-2 स्विकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार.
2. महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित (स्विकृत नगरसेवक) पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा.
3. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत काम करणार.
4. शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करारास मान्यता.
5. गुरे ढोरे रस्त्यावर ने-आण करण्यासंदर्भात आता कैदे ऐवजी दंडाची तरतूद.

अधिक वाचा –

– मावळमधील पुसाने गावात क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान तुफान राडा, स्टम्प-बॅटने मारहाण
– खळबळजनक! किरकोळ घरगुती वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, कामशेत येथील धक्कादायक घटना


Previous Post

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा

Next Post

शिवसेना अवजड वाहतूक सेनेतर्फे आयआरबी प्रशासनाला सज्जड इशारा, ‘सुविधा द्या नाहीतर…’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Letter-To-IRB-Administration

शिवसेना अवजड वाहतूक सेनेतर्फे आयआरबी प्रशासनाला सज्जड इशारा, 'सुविधा द्या नाहीतर...'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.