व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना तळेगाव-उर्से रस्त्यावर अटक; 2 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime

बेकायदेशीररीत्या मेफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 28, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
crime-arrested

File Photo


बेकायदेशीररीत्या मेफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तळेगाव-उर्से रस्त्यावर शनिवारी (दि. 27) ही कारवाई करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

जनार्दन दगडू पवार (34, रा. वडगाव मावळ), शशिकांत बाळासाहेब मराठे (वय 25, रा. वराळे, ता. मावळ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडे मेफेड्रॉन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. ( Crime Branch arrested two persons in connection with sale of Mephedrone MD drug )

पोलिस अंमलदार दत्तात्रय बनसुडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपींकडून 25.40 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आणि दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तळेगाव दाभाडे पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मागील आर्थिक वर्षात 23 कोटींची कर वसुली, वाचा कोणत्या विभागात किती टक्के वसूली । Talegaon Dabhade
– दुःखद ! मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबूराव धनवे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन । NCP Leader Aaburao Dhanve Passed Away
– पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, सुरक्षेच्या दृष्टीने ‘या’ तीन दिवसांत पॅराग्लायडींग, ड्रोन उडवण्यावर बंदी । Pune News


Previous Post

लोणावळा जवळील शिलाटणे फाटा येथे भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार । Lonavala Accident

Next Post

मावळ लोकसभा : श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रीकसाठी मनसे मैदानात ! Maval Lok Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Lok Sabha MNS Working For Mahayuti Candidate Shrirang Barane

मावळ लोकसभा : श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रीकसाठी मनसे मैदानात ! Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.