व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव-बोरिवली आणि तळेगाव-दादर एसटी सेवा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade

पूर्वी तळेगाव एस.टी. स्थानकातून तळेगाव-दादर व तळेगाव-बोरवली अशी एस.टी. सेवा सुरू होती. मात्र कोरोना काळापासून ही सेवा बंद करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 26, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
ST-Bus

Photo Courtesy : Aditya Bhagat


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तळेगाव-दादर व तळेगाव-बोरिवली ही एस.टी. बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे दीपक जयवंत यांनी याबाबत परिवहन मंत्री, खासदार, आमदार, तळेगाव एस. टी. आगारप्रमुख आदींना निवेदन दिले आहे.

पूर्वी तळेगाव एस.टी. स्थानकातून तळेगाव-दादर व तळेगाव-बोरवली अशी एस.टी. सेवा सुरू होती. मात्र कोरोना काळापासून ही सेवा बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू न झाल्याने नागरिकांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

मुंबई येथील अनेक ज्येष्ठ नागरिक वडगाव तळेगाव परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांना चढ-उतार करणे अवघड असल्याने रेल्वेने मुंबईला जाणे शक्‍य होत नाही. त्यांच्यासाठी एसटी प्रवास सोयीचा आहे. त्यामुळे पूर्वी येथून मुंबईसाठी सुरू असलेली एस.टी. सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक मंडळाने केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा 


Previous Post

आंबवणे येथे लोणावळा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न । Lonavala News

Next Post

देहू नगर पंचायतीची धडक कारवाई ; पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळजोड तोडले । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu Nagar Panchayat

देहू नगर पंचायतीची धडक कारवाई ; पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळजोड तोडले । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sunetra Ajit Pawar should become Chief Minister of Maharashtra said MLA Sunil Shelke

‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके

April 1, 2026
Statement to CEO to take immediate measures regarding increasing traffic congestion on market road in Vadgaon Maval

वडगावमधील मुख्य बाजारपेठ मार्गावर वाढत्या वाहतूक कोंडीबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

April 1, 2026
Fort conservation campaign on Lohgad Fort through Aapla Mavla organization on the initiative of MP Nilesh Lanke

Lohgad Fort : खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून ‘आपला मावळा’ संघटनेमार्फत किल्ले लोहगडावर गडसंवर्धन मोहीम

April 1, 2026
My Village Healthy Village campaign to start in maharashtra Healthy villages will get the title of Healthy Village

राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब

April 1, 2026
LPG-Gas

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच गॅस महागला ; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १९५ रुपयांनी वाढली

April 1, 2026
Talegaon Dabhade police negligence exposed incident of not taking proper notice of missing CRPF jawan

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

March 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.