व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मावळ तालुक्यातील अनेक गावांना विकास निधी । Maval MP Shrirang Barne

गावांमधील अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था, समाज मंदिरे, दिव्यांची व्यवस्था केली. त्यामुळे विकासापासून काहीसे दूर असलेल्या मावळमधील अनेक गावांतील पायाभूत सुविधा सक्षम झाल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 15, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
maval-Shrirang-Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील वाड्यावस्त्यांमध्ये विखुरलेला, आदिवासी पाडे असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघातील 100 हून अधिक गावांतील विकास कामांसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी निधी देत विकासाला चालना दिली. गावांमधील अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था, समाज मंदिरे, दिव्यांची व्यवस्था केली. त्यामुळे विकासापासून काहीसे दूर असलेल्या मावळमधील अनेक गावांतील पायाभूत सुविधा सक्षम झाल्या आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वाधिक निधी मावळ तालुक्याला दिला आहे. नगरविकास, खासदार स्थानिक विकास आणि जिल्हा नियोजन समितीमधून बारणे यांनी निधी मिळविला. मावळ तालुक्यातील विविध विकास कामांसाठी भरीव निधी दिला. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने निधी मिळविण्यात कोणतीही अडचण आली नाही. शासनाने मावळच्या विकासासाठी पाठबळ दिले. खासदार स्थानिक विकास निधी ग्रामपंचायतीला देण्यात आला. खासदार बारणे यांनी गावांगावांमधील विकास कामात राजकारण येऊ दिले नाही. ग्रामपंचायतीत कोणत्याही पक्षाची सत्ता आहे, हे पाहिले नाही. पक्षीय राजकारण पाहिले नाही. प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी दिला आहे. ( Development fund to many villages in Maval taluka from MP Shrirang Barane )

खासदार बारणे सातत्याने मतदारांच्या संपर्कात असतात. ग्रामस्थांनी निधी मागणी केली की निधी दिला जातो. गावागावामधील अंतर्गत रस्ते पक्के केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. खासदार बारणे यांच्या निधीतून, त्यांनी पाठपुरावा करुन आणलेल्या निधीतून कोणते काम झाले. याबाबतची माहिती देणारे फलक मावळमधील गावांमध्ये लावले आहेत. हे फलक नागरिकांचे लक्ष्य वेधून घेत आहे.

अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामाने घेतला वेग, आंदर मावळातील पर्यटनाला मिळणार चालना । Maval Taluka News
– ‘श्रीरंग बारणे हे दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील’ – मंत्री उदय सामंत । Maval Lok Sabha Election 2024
– पांदण रस्ता खुला करण्यासाठी टाकवे ग्रामस्थ आक्रमक; जलजीवन मिशनचे काम अडवले । Maval Taluka


Previous Post

लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर होणार! किती टप्पे? कधी मतदान? कधी मतमोजणी? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार । Lok Sabha Elections 2024

Next Post

तिकोना पेठ येथे विहिरीत पडलेल्या विषारी सापाला जीवदान, सर्पमित्राने विहिरीत उतरुन पकडला साप, धाडसाचे होतंय कौतूक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
snake-Caught

तिकोना पेठ येथे विहिरीत पडलेल्या विषारी सापाला जीवदान, सर्पमित्राने विहिरीत उतरुन पकडला साप, धाडसाचे होतंय कौतूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.