व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिवाळीचा पहिला दिवा… शेकडो पणत्यांनी उजळला किल्ले लोहगड, डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो – पाहा

गुरुवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी वसूबारस होती. वसूबारस या दिवासापासून दिवाळी खऱ्या अर्थाने सुरु झाली असे म्हणतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 10, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Fort-Lohgad-diwali

Photo Courtesy : Team Dainik Maval


गुरुवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी वसूबारस होती. वसूबारस या दिवासापासून दिवाळी खऱ्या अर्थाने सुरु झाली असे म्हणतात. त्यामुळेच या दिवसापासून दारात आणि देवघरात पणत्या लावून दिपावलीची सुरुवात केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आणि पूर्वीपासूनच जेव्हा किल्ले-गड यांवर वस्ती होती, तेव्हा गडांवर दिवाळीत दीप लावले जायचे. परंतू, आता गडावर वस्ती असत नाही. त्यामुळे गडांवर पूर्वीप्रमाणे दिवाळी साजरी होत नाही. मात्र, छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्यांवर आणि गड किल्ल्यांवरील मंदिरांत अलिकडे अनेक शिवभक्तांकडून दरवर्षी दिपावलीचा दिपोत्सव केला जातो. ( Dipotsav 2023 on Fort Lohgad Maval Taluka )

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval दैनिक मावळ (@dainikmaval)

यंदा देखील मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात असलेल्या किल्ले लोहगडावर दिवाळीचा पहिला दिवा वसूबारस रोजी लावण्यात आला. यावेळी शेकडो पणत्यांनी किल्ले लोहगडाचा परिसर उजळून निघाला होता. समस्त हिंदु बांधव गडदुर्ग सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून किल्ले लोहगडावर गुरुवारी दिपोत्सव सोहळा करण्यात आला. शेकडे स्वयंसेवक आणि शिवभक्तांनी पणत्या लावून किल्ले लोहगडाचा परिसर प्रकाशमान केला. हे दृश्य नजरेत साठवून ठेवावे असे होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अधिक वाचा –
– धनगर समाजाच्या उन्नतीसाठी योजना राबवणार, राज्यातील निर्यातीला वेग देणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय
– महत्वाची बातमी! मावळ तालुका काँग्रेस (आय) उपाध्यक्षपदी राजू फलके यांची नियुक्ती
– छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची वडगाव मावळ पोलिसांकडे तक्रार


dainik maval jahirat

Previous Post

करुंज गावातील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा उलगडा, पोलिसांकडून 3 आरोपी गजाआड

Next Post

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Rain

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
Potholes plague the roads in rural areas of Maval Taluka

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य !

August 11, 2026
Potholes on Indrayani River bridge near Takve Budruk risk of accidents for both two-wheelers four-wheelers

टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

August 11, 2026
old stone bridge over Indrayani River at Pathargaon maval has been closed to traffic

महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.