व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी (दिनांक 10 नोव्हेंबर) राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. Unseasonal Rain in Maval Taluka Pavan Mawal Area November 2023

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 11, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Rain

Fiel Image


हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी (दिनांक 10 नोव्हेंबर) राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यालाही अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. तालुक्यातील अनेक भागात गुरुवार आणि शुक्रवार असा सलग दोन दिवस अवकाळी पाऊस कोसळला आहे. त्यातही शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

शुक्रवारी पवनमावळ, आंदर मावळ, कामशेत, वडगाव मावळ, लोणावळा भागात सलग दोन ते तीन तास अवकाळी पाऊस बरसला. पावसामुळे या भागातील भात पिके आता संकटात आली आहे. सध्या खरीप हंगामातील भात पिक काढणीला आली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी काढणी करून पिके शेतात ठेवली आहेत. त्यात आता अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. ( Unseasonal Rain in Maval Taluka Pavan Mawal Area November 2023 )

अधिक वाचा –
– कामाची बातमी! पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया
– धनगर समाजाच्या उन्नतीसाठी योजना राबवणार, राज्यातील निर्यातीला वेग देणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय
– महत्वाची बातमी! मावळ तालुका काँग्रेस (आय) उपाध्यक्षपदी राजू फलके यांची नियुक्ती


dainik maval jahirat

Previous Post

दिवाळीचा पहिला दिवा… शेकडो पणत्यांनी उजळला किल्ले लोहगड, डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो – पाहा

Next Post

शिळींब सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव धनवे यांचे दुःखद निधन! अंत्यविधीला जमला हजारोंचा जनसमुदाय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shilimb-Village

शिळींब सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव धनवे यांचे दुःखद निधन! अंत्यविधीला जमला हजारोंचा जनसमुदाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
pune police

महत्वाची बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत जमावबंदी आदेश

June 12, 2026
Protest against attack on tax inspector Employees protest in Talegaon Dabhade Municipal Council

Talegaon Dabhade : कर निरीक्षकावरील हल्ल्याचा निषेध ; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांकडून आंदोलन

June 12, 2026
Decisive momentum for rehabilitation of Pawana Dam victims Maval which pending for decades

पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी २ एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक; पुनर्वसनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

June 12, 2026
Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.