व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिळींब सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव धनवे यांचे दुःखद निधन! अंत्यविधीला जमला हजारोंचा जनसमुदाय

मावळ तालुका कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती नंदकुमार धनवे यांचे ते चुलते होते. तर, मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते आबुराव धनवे यांचे ते बंधू होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 11, 2023
in लोकल, ग्रामीण
Shilimb-Village

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ भागातील मौजे शिळींब गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव बाबूराव धनवे, यांचे शुक्रवारी (दिनांक 10 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी प्रदीर्घ आजार आणि वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मावळ तालुका कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती नंदकुमार धनवे यांचे ते चुलते होते. तर, मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते आबुराव धनवे यांचे ते बंधू होते. वयाच्या 86 व्या वर्षी शंकरराव धनवे यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्यावर आज, शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) शिळींब गावातील वैकुंठ स्मशानभूमी येथे सकाळी 10 वाजता अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय जमला होता. राजकीय, सामाजिक आणि संप्रदाय क्षेत्रात कार्य केलेले शंकरराव धनवे यांच्याबद्दल बोलताना अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शंकर धनवे यांच्या पत्नीचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आता त्यांचे बंधू आबुराव धनवे, मुली, जावई, मुलगा सुरेश धनवे, सुन, पुतणे नंदकुमार धनवे आणि अन्य पुतणे, नातू शिळींब ग्रामपंचायतीचे सदस्य विजय धनवे, अन्य नातवंडे असा परिवार आहे. येत्या 22 तारखेला माळेचा विधी राहत्या घरी होईल, अशी माहिती धनवे कुटुंबीयांनी दिली. ( Shilimb Village Shankar Dhanve passed away at Age 86 )

अधिक वाचा –
– करुंज गावातील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा उलगडा, पोलिसांकडून 3 आरोपी गजाआड
– कामाची बातमी! पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया
– धनगर समाजाच्या उन्नतीसाठी योजना राबवणार, राज्यातील निर्यातीला वेग देणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती

Next Post

अवकाळीचा तडाखा! शेतकऱ्यांनी पंचनामे करुन घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क करावा – आमदार सुनिल शेळके

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mla-sunil-shelke

अवकाळीचा तडाखा! शेतकऱ्यांनी पंचनामे करुन घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क करावा - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.