व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची वडगाव मावळ पोलिसांकडे तक्रार

सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मोर्चा, मावळ तालुका यांनी पोलिस निरिक्षक वडगाव मावळ आणि तहसिलदार वडगाव मावळ यांच्याकडे ही मागणी केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 10, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
maratha-kranti-morcha-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


“अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविषयी प्रक्षोभक वक्तव्य करुन जाती जातीमध्ये तेढ निर्माण केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध मराठा समाजाची बदनामी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मोर्चा, मावळ तालुका यांनी पोलिस निरिक्षक वडगाव मावळ आणि तहसिलदार वडगाव मावळ यांच्याकडे केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

“महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी मोठे जनआंदोलन उभारलेले आहे. त्यात सरकार आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते यांच्यात बोलणी चालू आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार मराठा समाज आणि इतर समाजाच्या लोकांमध्ये जातीय वाद निर्माण होतील. अशी प्रक्षोत्रक आणि बेताल वक्तव्ये करून महाराष्ट्र राज्यामधील सामाजिक वातावरण दुषित करून त्याद्वारे जाती जातीमध्ये भांडण तंटे अथवा जातीय दंगली अशी परिस्थिती निर्माण करत आहे. याबाबत मराठा समाजाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात येऊन अशाप्रकारचे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे आणि मराठा समाजाची बदनामी केल्याबाबत छगन भुजबळ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा” अशी मागणी तक्रार अर्जात कऱण्यात आली आहे. ( file case against chhagan bhujbal maratha kranti morcha lodged complaint in vadgaon maval police )

अधिक वाचा –
– आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसचा ‘एल्गार’! आमदार रवींद्र धंगेकरांचा मावळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘कानमंत्र’
– आमदार सुनिल शेळकेंना कलाकार चाहत्याकडून भन्नाट गिफ्ट; भेट पाहून ‘आण्णा’ही भावूक
– वडगाव शहरात भाजपातर्फे मतदार नोंदणी अभियान; पाहा शहरात कधी आणि कुठे होणार शिबिर?


Previous Post

मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भारत काळे बिनविरोध; कार्यकारी संचालकपदी ‘यांची’ निवड

Next Post

महत्वाची बातमी! मावळ तालुका काँग्रेस (आय) उपाध्यक्षपदी राजू फलके यांची नियुक्ती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-Congress-Party

महत्वाची बातमी! मावळ तालुका काँग्रेस (आय) उपाध्यक्षपदी राजू फलके यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.