व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संजय गांधी निराधार योजनेतील 43 पात्र लाभार्थ्यांना शंकरराव शेळके यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप । Talegaon Dabhade

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना उद्योजक शंकरराव शेळके यांच्या हस्ते लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार सुनिल शंकरराव शेळके जनसंपर्क कार्यालय येथे वितरित करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 28, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Beneficiaries-Of-Sanjay-Gandhi-Niradhar-Yojana-maval

Photo : Raju Doundkar


संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना उद्योजक शंकरराव शेळके यांच्या हस्ते लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार सुनिल शंकरराव शेळके जनसंपर्क कार्यालय येथे वितरित करण्यात आले. ( Distribution Of Approval Letter By Shankarao Shelke To Eligible Beneficiaries Of Sanjay Gandhi Niradhar Yojana Talegaon Dabhade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार मावळ तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 64 लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र शनिवार (दि. 28) वाटप करण्यात आले. दिव्यांग,ज्येष्ठ निराधार अशा वंचित घटकांसाठी संजय गांधी निराधार सारख्या शासकीय योजना आधार ठरत आहेत. मात्र, या योजनेच्या लाभासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिकांची दमछाक होते. ही गरज ओळखून सर्वसामान्यांसाठीच्या योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात मार्फत कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरून घेण्यात आले होते आणि त्यातील गरजूंना प्रमाणपत्र मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

पात्र लाभार्थ्यांमध्ये श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या 21 आणि संजय गांधी निराधार योजनेच्या 43 लाभार्थ्यांचा समावेश आहे. अशा शासकीय योजनेच्या लाभांमुळे गरजू व्यक्तींना आधार मिळतो, असे मत उद्योजक शंकरराव शेळके यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आंदर मावळ अध्यक्षा उमा शेळके, रामनाथ गरुड, सचिन वामन, नबीलाल अत्तार, नितीन पिंगळे, दिनेश दरेकर, अरविंद पाटील आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! श्री पोटोबा महाराज देवस्थान आणि श्री डोळसनाथ महाराज देवस्थान या ठिकाणांना ‘क-वर्ग’ तीर्थस्थळाचा दर्जा
– शिवसेवा प्रतिष्ठानकडून लोणावळा शहरातील 8 शाळांना प्राचीन भारताचा नकाशा भेट


Previous Post

मोठी बातमी! श्री पोटोबा महाराज देवस्थान आणि श्री डोळसनाथ महाराज देवस्थान या ठिकाणांना ‘क-वर्ग’ तीर्थस्थळाचा दर्जा

Next Post

राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाची धडक कारवाई; गोवा बनावटीची दारूसह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Goa-Made-Liquor-Seized

राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाची धडक कारवाई; गोवा बनावटीची दारूसह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.