व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाची धडक कारवाई; गोवा बनावटीची दारूसह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाने शुक्रवार (27 जानेवारी) केलेल्या कारवाईत गोवा बनावटीची दारूसह तब्बल 62 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 28, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल
Goa-Made-Liquor-Seized

Photo : Talegaon Dabhade Police


राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाने शुक्रवार (27 जानेवारी) केलेल्या कारवाईत गोवा बनावटीची दारूसह तब्बल 62 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर उर्से टोलनाका जवळ पथकाने ही कारवाई केली. यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय 25 वर्षे व्यवसाय ट्रक चालक रा – ओटा ता. सोनगड जि. तापी गुजरात) आणि मोहन दिनराम खथात (वय 34 वर्षे व्यवसाय – ट्रक क्लिनर रा- रुध्रपुरा ता. हुरडा जि. भिलवाडा, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ( State Excise Department Talegaon Dabhade Seizure Nearly 63 Lakh Goa Made Liquor Near Urse Toll Plaza )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार; दुय्यम निरीक्षक दीपक सुपे यांना उर्से टोलनाका येथे बेकायदा विदेशी मद्य वाहतूक करणारा कंटेनर (क्रमांक एमएच 01 एन 8007) येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार (दिनांक 27 जानेवारी) सकाळी साडेनऊ वाजता त्या ठिकाणी सापळा लावला असता, आरोपी गामित सिंगाभाई आणि मोहन खथात यांच्या कंटेनरची तपासणी केली असता गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्य विक्रीसाठी असलेला 47 लाख 52 हजारांचे विदेशी मद्य, कंटेनर, मोबाईल असा 62 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.

अधिक वाचा –

– राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील केबल्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक काढून घेण्याचे आवाहन
– संजय गांधी निराधार योजनेतील 43 पात्र लाभार्थ्यांना शंकरराव शेळके यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप । Talegaon Dabhade


Previous Post

संजय गांधी निराधार योजनेतील 43 पात्र लाभार्थ्यांना शंकरराव शेळके यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप । Talegaon Dabhade

Next Post

‘बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागलेत’, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा घणाघात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sharad-Pawar

'बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागलेत', माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा घणाघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.