व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरात “हर घर तिरंगा” अभियानामुळे राष्ट्रप्रेमाचे उत्स्फूर्त दर्शन

भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा समारोप करीत 76 व्या स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण वडगाव शहर सज्ज झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 12, 2023
in लोकल, शहर
har-ghar-tiranga

Photo Courtesy : Yashwant Shinde


भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा समारोप करीत 76 व्या स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण वडगाव शहर सज्ज झाले आहे. शनिवारी (दिनांक 12 ऑगस्ट) मोरया महिला प्रतिष्ठान आणि मोरया ढोल पथक यांच्या माध्यमातून वडगाव शहरवासीयांसाठी सुमारे 2000 तिरंगा ध्वजाचे विनामूल्य वाटप करण्यात येत आहे. या देशभक्तीपर कार्यक्रमाचा शुभारंभ वडगावचे मा नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात करण्यात आला. ( Distribution of Indian tricolor flag in Vadgaon town through Morya Pratishthan )

“हर घर तिरंगा” हा ऐतिहासिक सोहळा उत्साहात साजरा करावा असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले. मोरया महिला प्रतिष्ठान व मोरया ढोल पथक च्या माध्यमातून वडगाव व कातवी मधील रहिवाशांना शनिवार दिनांक 12 ते 14 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रध्वज विनामूल्य भेट देण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी तिरंगा ध्वज घेऊन जावे तसेच वडगाव कातवीतील नागरिकांनी आपल्या घरावरती राष्ट्रध्वज लावून “हर घर तिरंगा” या अभियानामध्ये उत्फुर्तपणे सहभागी व्हावे व राष्ट्रध्वज लावताना राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज? मुंबई-पुणे सोडून कालपासून साताऱ्यातच मुक्काम, नेमकं काय झालंय? वाचा सविस्तर
– ‘लोणावळा वुमन्स फाउंडेशन’च्या वतीने ‘स्वतंत्र महिला’ कार्यक्रमाचे आयोजन; IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून मार्गदर्शन
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध समस्या आणि नागरिकांच्या तक्रारीबाबत आमदार शेळकेंनी घेतली अध्यक्षांची भेट


Previous Post

वाडिवळे शाळेतील विद्यार्थ्यांना सीआयई इंडिया (CIE INDIA) कंपनीकडून शैक्षणिक साहित्यांचे कीट वाटप

Next Post

दैनिक मावळ बुलेटीन : मावळ मनसेत ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; मावळ लोकसभा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-mns-news

दैनिक मावळ बुलेटीन : मावळ मनसेत 'या' नेत्यांचा जाहीर प्रवेश; मावळ लोकसभा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.