व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध समस्या आणि नागरिकांच्या तक्रारीबाबत आमदार शेळकेंनी घेतली अध्यक्षांची भेट

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच यांची आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी (दिनांक 11 ऑगस्ट) रोजी भेट घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 12, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
sunil-shelke-dehuroad

Photo Courtesy : FB / Sunil Shleke


देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच (Brigadier Aman Katoch) यांची आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke ) यांनी शुक्रवारी (दिनांक 11 ऑगस्ट) रोजी भेट घेतली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागेबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्यांवर चर्चा यावेळी झाली. यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार पिंजण, राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहराध्यक्ष प्रवीण झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. ( Dehuroad Cantonment Board News )

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. कामे अपूर्ण असल्यामुळे सार्वजनिक विकासावर याचा परिणाम होत असुन यामुळे नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रलंबित असलेल्या कामांचा प्राधान्याने विचार करुन त्या कामांना गती द्यावी, अशी मागणी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच यांच्याकडे आमदार सुनिल शेळके यांनी केली. त्यावर बोर्ड विकासकामांबाबत सकारात्मक असून सार्वजनिक कामांना कुठलीही बाधा येणार नाही, असे आश्वासन ब्रिगेडियर अमन कटोच यांनी आमदार शेळकेंना दिले. ( Dehuroad Cantonment Board News )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवन मावळमधील ‘या’ रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न; नागरिकांची त्रासापासून सुटका होणार
– अभिनंदन कबीर! वडगावच्या सुपुत्राचे जेईई परीक्षेत उज्वल यश । Vadgaon Maval
– पुणे जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर । Lok Adalat


Previous Post

शाब्बास पोरांनो..! पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे नाट्यछटा स्पर्धेत घवघवीत यश, आता थेट जिल्हा पातळीवर भिडणार

Next Post

‘लोणावळा वुमन्स फाउंडेशन’च्या वतीने ‘स्वतंत्र महिला’ कार्यक्रमाचे आयोजन; IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून मार्गदर्शन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
IPS-Satya-Sai-Karthik

'लोणावळा वुमन्स फाउंडेशन'च्या वतीने 'स्वतंत्र महिला' कार्यक्रमाचे आयोजन; IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

school

पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

May 14, 2026
Talegaon Dabhade Municipal Council announces junior college Opportunity for higher secondary education

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा

May 14, 2026
Talegaon Dabhade Kataria family role model for society organ donation saved lives of 4 people

तळेगाव शहरातील कटारिया कुटुंबाचा समाजासमोर आदर्श ; तरुण मुलाच्या निधनानंतर अवयवदानातून ४ जणांना जीवनदान

May 14, 2026
Biker beaten up for demanding compensation Incident at Somatane Phata Maval

जमीन मोजणीच्या वादातून एकाला बेदम मारहाण, मावळमधील धक्कादायक प्रकार

May 14, 2026
Potters will be able to lift clay for 9 months no penalty above 700 brass limit Big decision of Revenue Minister

कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार

May 13, 2026
Livestock farmers take care of your livestock measures if symptoms of heatstroke in livestock

पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा

May 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.