व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप ; किरण जगताप, साहेबराव बोडके यांचा स्तुत्य उपक्रम

देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष किरण जगताप आणि सरचिटणीस साहेबराव बोडके यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 16, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Distribution of uniforms and school materials to students

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन गुरूवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मावळ तालुक्यात खेडोपोडी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला. देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष किरण जगताप आणि सरचिटणीस साहेबराव बोडके यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मालेवाडी, धालेवाडी, निकमवाडी याठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना किरण जगताप आणि साहेबराव बोडके यांच्यावतीने शालेय गणवेश, शालेय साहित्य आणि स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी नवीन शालेय उपयोगी वस्तू मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत झाले होते.

याप्रसंगी ग्रामविकास अध्यक्ष निलेश ठाकर, उपाध्यक्ष आकाश साबळे, लक्ष्मण निंबळे, उत्तर भारतीय आघाडीचे महासचिव निशित सिंग, महिला आघाडीच्या सरचिटणीस यमुना मरगळे, अनिल साबळे, उपसरपंच राणीताई साबळे, चेरमन संदीप बोडके, ज्ञानेश्वर साबळे, भरत साबळे, प्रशांत साबळे, राहुल साबळे, अश्विनी खराडे, सारिका निकम, लक्ष्मण मरगळे, धोंडिबा मरगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस आकाश साबळे आणि उपाध्यक्ष लक्ष्मण निंबळे यांनी केले होते.

अधिक वाचा –
– तळेगावमध्ये मतदार नोंदणी अभियान, भाजपाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी कक्ष सुरू । Talegaon Dabhade
– वडगावातील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval
– राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी ; अजित पवारांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन


Previous Post

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News

Next Post

चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chandanwadi School Maval

चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council threatens punitive action against those who throw garbage in open

Talegaon Dabhade : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा

March 6, 2026
bjp-party-flag

मावळ भाजपाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, युवा नेतृत्वाकडे देणार सुत्र

March 6, 2026
Way cleared for construction of new flyover at Karla Phata Maval MSRDC approves project and fund

मोठी बातमी ! कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा ; ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पास मान्यता

March 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.