व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेच्या विद्यार्थ्यांचा डंका, दमदार कामगिरीसह टॉप फाईव्हमध्ये स्थान

मावळ तालुक्यातून समर्थ शलाका शिष्यवृती परीक्षेत एकविरा विद्या मंदिर शाळेतील चार विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 20, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Samarth-Shalaka-Scholarship

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि कै. अॅड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. या स्पर्धेत आर्या गणेश आहिरे हिने प्रथम क्रमांक, कु स्नेहल विठ्ठल शिंदे हिने द्वितीय क्रमांक, कु पल्लवी संतोष ढमाले हिने तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ शिष्यवृतीमध्ये कु. अक्षरा संजय गरुड या चार विद्यार्थ्यांनी टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळवले. यासह अकरावीमध्ये दिक्षा अबाजी तुपे या विद्यार्थ्यींनीने यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचा डंका वाजत दमदार कामगिरी केली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. परीक्षा आणि शिष्यवृती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी घडवणारे शिक्षक उमेश इंगुळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. एनएमएमएस तसेच आठवी शिष्यवृती परिक्षेप्रमाणे समर्थ शलाका परीक्षेत देखील गेल्या अनेक वर्षांपासून एकविरा विद्यालयातील विद्यार्थांंचा बोलबाला कायम राहिला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचा सराव व्हावा, परीक्षेची भीती दूर व्हावी, प्रोत्साहन मिळावे, शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारावा, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशांने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. (Ekvira Vidya Mandir Karla School Students Grand Success in Samarth Shalaka Scholarship Examination)

इयत्ता सातवी, अकरावी आणि नववीतील एकूण 1350 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, प्राचार्य संजय वंजारे, माजी सभापती शरद हुलावळे, माजी पं समिती सदस्य दिपक हुलावळे, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे यांंच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि कार्ला ग्रामस्थांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा –
– आरोग्य विभागातील 10 हजार 949 रिक्त पदांची भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री तानाजी सावंत
– मावळात खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीतून दिसणार महायुतीची ताकद! 19 पैकी 10 जागा आधीच बिनविरोध । Maval Taluka Kharedi Vikri Sangh
– मोठी बातमी! कामशेतजवळील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 जण ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime News


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून उर्से आणि परंदवडी गावातील ठाकर समाजातील 90 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र

Next Post

कात्रजमधून अपहरण केलेल्या तरुणाची लोणावळ्यातून सुटका, खंडणीसाठी केले होते अपहरण । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

कात्रजमधून अपहरण केलेल्या तरुणाची लोणावळ्यातून सुटका, खंडणीसाठी केले होते अपहरण । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.