व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज जाहीर होणार, आचारसंहिता देखील लागू होणार, दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा आज (दि.15) केली जाण्याची शक्यता आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 15, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
ECI

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अखेर मागील अनेक महिन्यांपासून ज्या दिवसाची सर्व राजकारणी आणि जनता वाट पाहत होते तो दिवस उजाडला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा आज (दि.15) केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आजच दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित आजच आचारसंहिता देखील लागू शकते. (Election Commission of India to announce the schedule for General Election to Legislative Assemblies of Maharashtra and Jharkhand 2024)

देशात महाराष्ट्र सोबत झारखंड राज्याची देखील विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने आज केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजचा पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेत आयोग या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणूकाचे कार्यक्रमपत्रिका जाहीर करुन सोबत आचारसंहिता लागू करण्याची घोषणा करू शकते. (ECI to hold a press conference at 3:30 PM today)

Election Commission of India to announce the schedule for General Election to Legislative Assemblies of Maharashtra and Jharkhand 2024.

ECI to hold a press conference at 3:30 PM today. pic.twitter.com/yehIR0qUsm

— ANI (@ANI) October 15, 2024

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटननगरी लोणावळा येथेही थांबणार
– मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण
– प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Actor Atul Parchure Died


Previous Post

ग्रामपंचायत आंबी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न । Maval News

Next Post

तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Demand to rename Kumbhar wada locality in Talegaon Dabhade as Sri Sant Goroba kaka Nagar

तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.